शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Ladki Bahin Yojana: मोठी खळबळ...! हजारो महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे थांबले; झेडपी निवडणुकीपूर्वी पसरली नाराजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:10 IST

Ladki Bahin Yojana Benefit Stop: बुलढाणा जिल्ह्यात ई-केवायसी मधील त्रुटीमुळे ३० हजार महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबला आहे. योजना बंद होण्याच्या अफवेमुळे महिलांची जिल्हा कार्यालयात धाव. वाचा सविस्तर.

बुलढाणा: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील हजारो महिलांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यातील जवळपास ३० हजार महिलांचा लाभ गेल्या दोन महिन्यांपासून तांत्रिक कारणांमुळे थांबला असून, योजना कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवेमुळे महिलांनी जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. अन्य काही ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत नसल्याने महिला आंदोलनाला बसल्याचेही समोर आले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यात एकूण साडेसहा लाखांहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, प्रशासकीय पडताळणी दरम्यान ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने सुमारे ३० हजार महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा तांत्रिक माहितीतील तफावत यामुळे हा लाभ थांबल्याचे समोर आले आहे.

अफवांनी वाढवला तणावयोजना बंद होणार अशा वावड्या उठल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे संतप्त आणि चिंतेत असलेल्या महिलांनी थेट कार्यालयात धडक देऊन चौकशी सुरू केली आहे. "आम्हाला ई-केवायसीमधील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी देण्यात यावी, जेणेकरून आमचा हक्काचा लाभ आम्हाला पुन्हा मिळेल," अशी मागणी लाभार्थी महिलांनी केली आहे.

प्रशासकीय खुलासामहिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे की, योजना बंद झालेली नाही. केवळ ज्यांच्या कागदपत्रात किंवा ई-केवायसीमध्ये त्रुटी आहेत, त्यांचाच लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. त्रुटींची पूर्तता होताच रखडलेला लाभ दिला जाईल, असे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Chaos: Thousands of women's Ladki Bahin payments halted, sparking outrage.

Web Summary : Buldhana women relying on the Ladki Bahin scheme face payment delays due to e-KYC issues. Around 30,000 are affected, fueling fears the scheme is ending. Officials assure it's temporary, pending document updates.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५