शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

क्षत्रिय नवे मुख्य सचिव

By admin | Updated: August 1, 2014 04:36 IST

राज्याच्या मुख्य सचिवपदी स्वाधीन क्षत्रिय यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ तब्बल अडीच वर्षांचा असेल

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी स्वाधीन क्षत्रिय यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ तब्बल अडीच वर्षांचा असेल. मावळते मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. क्षत्रिय हे आतापर्यंत अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) होते. उच्चविद्याविभूषित क्षत्रिय हे १९८०च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची मातृभाषा हिंदी असली तरी त्यांना उत्तम मराठी येते. तसेच रशियन भाषेचाही चांगला अभ्यास आहे. ते एमए (राज्यशास्र) आणि पीएच.डी. आहेत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, सचिव, प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव या पदांवर त्यांनी काम केले आहे. राज्याच्या विविध विभागांमध्ये काम केल्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. ते केंद्रात प्रतिनियुक्तीवरही होते. महसूल विभागाचे प्रधान सचिव, गृहनिर्माण व इमारत दुरुस्ती मंडळाचे उपाध्यक्ष, बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले. विधानसभा निवडणूक, नव्या सरकारची स्थापना, प्रशासनाला गतिमानता देणे आदी आव्हाने त्यांच्यासमोर असतील. जानेवारी २०१७पर्यंत क्षत्रिय हेच मुख्य सचिव राहणार असल्याने सध्या अतिरिक्त मुख्य सचिव असलेले मेधा गाडगीळ, सुधीर श्रीवास्तव, के.पी. बक्षी, यूपीएस मदान, पी.एस. मीना यांच्यापैकी कोणालाही मुख्य सचिवपदाची संधी मिळणार नाही. (विशेष प्रतिनिधी)