शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत किरण पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 18:42 IST

मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासमोर भाजप किरण पाटील यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई - काँग्रेस नेते किरण पाटील यांनी आज हजारो शिक्षकांसह काँग्रेस पक्षाला राम राम ठोकत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. किरण पाटील यांच्या प्रवेशाने आता भाजपची शिक्षक संघटणांमधील पकड वाढणार आहे.

मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासमोर भाजप किरण पाटील यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या या शिक्षक आमदार मतदार संघात भाजपकडून जबरदस्त मोर्चेबांधणी सुरू आहे. मराठवाड्यातील शिक्षक संघटनांमध्ये किरण पाटील यांच्या माध्यमातून भाजपची जोरदार एन्ट्री झाली आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मराठवाड्यातील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल -मराठवाड्यातील ८ ही जिल्ह्यांतील विविध शिक्षक संघटनांचे सदस्य आणि पदाधिकारी भाजपत सामील झाले आहेत. किरण पाटील यांचा पक्ष प्रवेश आज झाला. त्यांच्या रुपात प्रचंड ताकदीचा कार्यकर्ता भाजपला मिळाला आहे. किरण पाटील यांना आम्ही मराठवाड्यात शिक्षक नोंदणी अभियानाचे प्रमुख केले आहे. मराठवाड्यात अनेक दिवसांत शिक्षक मतदार संघ जिंकलेला नाही. यामुळे त्यांना आम्ही ही जबाबदारी दिली आहे. त्यांना संपूर्ण रणांगण दिले आहे. त्यामुळे त्यांनी आता कामाला लागण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाcongressकाँग्रेस