शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 04:58 IST

एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीच काय, तर पंतप्रधानही व्हावेसे वाटेल.

नाशिक : एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीच काय, तर पंतप्रधानही व्हावेसे वाटेल. भारतीय जनता पार्टीमध्ये कोणत्याही पदावर नियुक्तींचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच घेतला जातो. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याचे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला.माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभा निवडणुकीत मी शिवसेनेसोबत युती करण्यात विरोध केला होता. त्यामुळे भाजपाला यश मिळाले. सत्ता मिळाल्यानंतर ज्येष्ठतेनुसार मीच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होतो, असे विधान शनिवारी केले होते. त्यावर राजकारणात सर्वांनाच आपण मुख्यमंत्री तथा पंतप्रधान व्हावेसे वाटते. भाजपात कोणत्याही पदनियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळ व मंत्रिमंडळाबाहेर अनेक ज्येष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.> संभाव्य दुष्काळी स्थितीवर उद्या बैठकपावसाने दडी मारल्यामुळे पाण्याची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा व विदर्भात अनेक भागांत पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दुबार पेरणीचे संकट आहे. मंगळवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन उपाययोजनेविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनEknath Khadaseएकनाथ खडसे