शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

केईएम, सायन, नायरमधील खाटा वाढणार

By admin | Updated: October 23, 2015 02:26 IST

मुंबईसह राज्यभरातील रुग्णांना दाखल करताना अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून केईएम, सायन आणि नायर रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील रुग्णांना दाखल करताना अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून केईएम, सायन आणि नायर रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी प्रशासकीय मान्यता बुधवारी दिली.मुंबई शहरातील केईएम, सायन आणि नायर ही तीन प्रमुख रुग्णालये आहेत. त्यापैकी केईएम आणि सायन रुग्णालयात रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक असते. त्याखालोखाल नायर रुग्णालयाचा क्रमांक लागतो. येथे पुरेशा प्रमाणात खाटा असूनही रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ऐनवेळी रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आता खाटा वाढल्यानंतर रुग्णांना काही प्रमाणात नक्कीच दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)प्रमुख रुग्णालयांतील खाटा वाढणाररुग्णालयातील खाटांच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आता केईएमधील खाटांची संख्या १ हजार ७५० वरून २ हजार २०० करण्यात येणार आहे. सायन रुग्णालयातील खाटांची संख्या १ हजार ४५० वरून १ हजार ९०० करण्यात येणार आहे. नायर रुग्णालयातील खाटांची संख्या १ हजार ४०० वरून १ हजार ८५० एवढी करण्यात येईल.