शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्ये भरुन ठेवा, उत्पादन घटणार; राज्यातील पेरणी २१ टक्के घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 08:05 IST

राज्यात तुरीची पेरणी केवळ १० लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रात झाली. त्यात लातूर विभागात सर्वाधिक ४ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कडधान्य लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने मोहीम हाती घेतली होती. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात कडधान्यांची पेरणी २१.४६ टक्क्यांनी घटल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालातून पुढे आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत तुरीचा पेरा ११ लाख हेक्टरवर रखडला असून, मूग आणि उडीद लागवडीत तर सर्वाधिक घट झाली आहे.

राज्यात तुरीची पेरणी केवळ १० लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रात झाली. त्यात लातूर विभागात सर्वाधिक ४ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली. यवतमाळ जिल्ह्यात एक लाख ७ हजार हेक्टर, नागपूर जिल्ह्यात ५४ हजार हेक्टर तर अमरावती जिल्ह्यात एक लाख ६ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला आहे.

भाव चांगला तरी तुरीचा पेरा ९ टक्क्यांनी घटलाn३१ जुलैपर्यंत राज्यात कडधान्यांचा पेरा २१.४६ टक्क्यांनी कमी आहे. त्यात तुरीच्या पेरणीतील घट ९ टक्के आहे. सर्वाधिक घट मूग व उडीद लागवडीत दिसते. nराज्यात मागील खरिपात ३ लाख ४४ हजार हेक्टरवर उडदाची लागवड झाली होती. यंदा आतापर्यंत एक लाख ९६ हजार हेक्टरपर्यंत लागवड होऊ शकली. इतर कडधान्यांचा पेराही ३२ टक्क्यांनी घटला. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस