शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 13:29 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने समता भूमी, महात्मा फुलेवाडा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. पंजाबी, गुजराती, आसामी, केरळी, महाराष्ट्रीय व हिजाब परिधान केलेल्या अनेक महिला भगिनींनी यात सहभाग घेतला. हिजाबला विरोध म्हणून हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालून कसबा गणपतीसमोरून मिरवणूक काढली.

पुणे/सोलापूर/ नाशिक : कर्नाटकमध्ये मुस्लीम मुलींना महाविद्यालयात बुरखा घालून येण्यास मनाई करण्याच्या प्रकाराचे गुरुवारी राज्यात पडसाद उमटले. पुण्यात हिजाबच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले, तर दुसरीकडे हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालून मिरवणूक काढण्यात आली होती.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने समता भूमी, महात्मा फुलेवाडा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. पंजाबी, गुजराती, आसामी, केरळी, महाराष्ट्रीय व हिजाब परिधान केलेल्या अनेक महिला भगिनींनी यात सहभाग घेतला. हिजाबला विरोध म्हणून हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालून कसबा गणपतीसमोरून मिरवणूक काढली. मालेगाव येथील अजीज कल्लू मैदानावर हिजाबधारी महिलांनी एकत्र येत मेळावा घेतला. प्रत्येक महिलेला धर्म व पंथानुसार राहणीमानाचे स्वातंत्र्य आहे. मुस्लीम समाजात हिजाब आणि पडदा पाळण्याचा कायदेशीर हक्क मिळाला असून, महिलांनी स्वत:च्या संरक्षणासाठी आपले आयुष्य पडदा पद्धतीत व्यतीत करावे, असे आवाहन मालेगावमध्ये जमियत उलेमाचे अध्यक्ष आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी केले.सोलापूरमध्ये हिजाब बंदीविरुद्ध काही महिलांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात आंदाेलन केले. काही तरुणींनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमाेर निवेदन ठेवले. हात जाेडून शांततेची प्रार्थना केली. पुतळ्यासमोर नतमस्तक होत महिलांच्या कायदेशीर धार्मिक अधिकारांची पायमल्ली होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. हिजाब बंदीविरोधात सोलापुरातील महिलांनी गुरुवारी हिजाब घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेधाचे निवेदन ठेवले व ‘जय श्रीराम, अल्ला हू अकबर’च्या घोषणा देऊन न्याय मागितला. 

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणेNashikनाशिकWomenमहिलाMuslimमुस्लीम