म्हैसाळ गर्भपातप्रकरणाचे कर्नाटक कनेक्शनसांगली : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील गर्भपातप्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन उघड होत आहे. कर्नाटकमधून सोनोग्राफी करुन गर्भपात करण्यासाठी म्हैसाळ येथे आणले जात असल्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
म्हैसाळ गर्भपातप्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन
By admin | Updated: March 6, 2017 12:15 IST