काकाचा चिमुकलीवर अतिप्रसंग

By Admin | Updated: November 16, 2016 23:16 IST2016-11-16T23:16:47+5:302016-11-16T23:16:47+5:30

नात्याचा विचार न करता काकाने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केला. ही घटना शहरानजिकच्या घाटपुरी येथे बुधवारी दुपारी घडली.

Kaka's Chimukuli on the extreme theme | काकाचा चिमुकलीवर अतिप्रसंग

काकाचा चिमुकलीवर अतिप्रसंग

ऑनलाइन लोकमत
खामगाव (बुलडाणा), दि. १६ : नात्याचा विचार न करता काकाने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केला. ही घटना शहरानजिकच्या घाटपुरी येथे बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी चिमुकलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी १७ वर्षीय आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पिडीत चिमुकलीच्या मातेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, घाटपुरी भागातील इंदिरा कॉलनीमध्ये बुधवारी दुपारी त्यांची साडेतीन वर्षीय चिमुकली घरी असताना रोहित राजाराम इंगळे वय १७ याने तिच्यावर अतिप्रसंग केला व लैगिक छळ केला. या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी रोहित इंगळे विरुध्द कलम ३७६ (२) (आय) (जे) भादंवि, ४, ८, १२, ५ (न) बाललैंगिक अत्याचार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगला वाकडे करीत आहेत

Web Title: Kaka's Chimukuli on the extreme theme