शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्र शाखा शरद पवार गटात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 10:49 IST

चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते. पंढरपूरमध्ये ६०० गाड्यांचा ताफा आणून महाराष्ट्रात राजकीय हवा केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क , पुणे :भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या तेलंगणामधील पक्षाची महाराष्ट्र शाखा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात विलीन करण्यात आली आहे. बीआरएसचे महाराष्ट्र प्रभारी, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तशी घोषणा रविवारी येथे केली.

मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रविवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. शरद पवार, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, हरिभाऊ राठोड व बीआरएस पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. सर्वांचा सन्मान ठेवला जाईल असे राठोड व सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीआधी चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते. 

पंढरपूरमध्ये त्यांनी ६०० गाड्यांचा ताफा आणून महाराष्ट्रात राजकीय हवा केली होती. मात्र, तेलंगणा विधानसभेतील पराभवाने महाराष्ट्रातही या पक्षाला घरघर लागली आहे. बीआरएसचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी यापूर्वीच अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांतील काही  नेत्यांनी सोयीच्या असलेल्या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती