शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

'नुकतीच शपथ घेतलीय, खिसे गरम व्हायचेत अजून'; मंत्री यशोमती ठाकूर यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 5:37 PM

राज्य़ात सध्या जिल्हा परिषद स्तरावरील निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीचे नव्याने नियुक्त झालेले मंत्री त्यांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार करत आहेत.

मुंबई : राज्य़ात सध्या जिल्हा परिषद स्तरावरील निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीचे नव्याने नियुक्त झालेले मंत्री त्यांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार करत आहेत. शनिवारी काँग्रेसच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंजालाच मतदान करण्याचे आवाहन करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे य़ांनी घरी आलेल्या लक्ष्मीला नाकारू नका असे वक्तव्य केले होते. आता महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनीही त्यांचीच री ओढली आहे. यामुळ नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

जिल्हाध्यक्षांनी मला ताई काही जमले नाही बरं का, अशी तक्रार केली. यावर ठाकूर यांनी आताच शपथ घेतली आहे, खिसे गरम व्हायचेत अजून, असा सबुरीचा सल्ला दिला. आपले काही सरकार नव्हते. सध्या विरोधात आहेत त्यांचे खिसे बंबाटच भरलेले आहेत. त्यांचे खिसे खाली करायचे असतील तर तुम्ही घरी आलेल्या लक्ष्मीला नको म्हणू नका, घरी आलेल्या लक्ष्मीला का नको म्हणायचे, पण मत पंजालाच करायचे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.  

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी