पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा मसुदा मंजूर

By Admin | Updated: April 7, 2017 06:02 IST2017-04-07T06:02:49+5:302017-04-07T06:02:49+5:30

पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण देण्यासाठीच्या कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

Journalist approved the draft anti-corruption draft | पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा मसुदा मंजूर

पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा मसुदा मंजूर

मुंबई : पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण देण्यासाठीच्या कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
या मान्यतेनुसार आता अधिवेशनाच्या उद्याच्या शेवटच्या दिवशी या संदर्भातील विधेयक विधानसभेत मांडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याच अधिवेशनात हे विधेयक आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या आधीच देण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Journalist approved the draft anti-corruption draft