शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ मध्ये भाजपाचा करेक्ट कार्यक्रम होणार, केवळ ४० ते ५० जागा मिळणार, जयंत पाटलांनी थेट आकडाच सांगितला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 14:06 IST

Jayant News: २०२४ मध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार, तसेच महाविकास आघाडी एकजुटीने लढल्यास भाजपाला केवळ ४० ते ५० जागा मिळणार असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

मुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक जुगलबंदीही रंगत आहे. दरम्यान, २०२४ मध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार, तसेच महाविकास आघाडी एकजुटीने लढल्यास भाजपाला केवळ ४० ते ५० जागा मिळणार असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी भाजपाबाबत प्रतिक्रिया दिली. तेव्हा ते म्हणाले की, २०२४ पर्यंत देशात वेगवेगळे अनुभव येतील  याची मला खात्री आहे. त्यामुळे २०२४ मध्ये देशातील चित्र बदलेल. तसेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी संघटीतपणे लढली तर भाजपा ४०-५० जागांपेक्षा जास्त जागांवर निवडून येणार नाही, अशी आकडेवारी सांगते, असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री जाधव, तर भाजपाकडून सत्यजित कदम हे उमेदवार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून, १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपा