शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

मुंबईतील कुपोषित बालकांसाठी ‘डॉक्टर्स फॉर यू’चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 2:19 AM

मुंबई शहर-उपनगरातील झोपडपट्ट्यांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. विशेषत: या परिसरातील बालकांचे आरोग्य ही अत्यंत नाजूक समस्या आहे.

मुंबई : मुंबई शहर-उपनगरातील झोपडपट्ट्यांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. विशेषत: या परिसरातील बालकांचे आरोग्य ही अत्यंत नाजूक समस्या आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवाय स्थानिकांच्या आरोग्याचा विचार करून मुंबईतील ‘डॉक्टर्स फॉर यू’ या सामाजिक संस्थेने पुढाकार घ्यायचे ठरविले आहे.डॉक्टर्स फॉर यू संस्था या भागातील प्रत्येक घराघरात जाऊन लोकांना खाण्याच्या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी देते. जेणेकरून कुपोषणाची समस्या कमी होण्यास मदत होईल. डॉक्टरांच्या माहितीनुसार, आतापर्यंत ३०० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातील सहा वर्षांपर्यंतची ११७ मुले कुपोषित आहेत. या वर्षी एप्रिल ते आॅगस्ट या महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आले. डॉक्टर्स फॉर यू या संघटनेचे प्रमुख, डॉ. अमित नोहवार यांनी याविषयी सांगितले की, आमचा दवाखाना हा प्रामुख्याने मुलांसाठी आहे. कुपोषणाचा प्रश्न काही नवीन नाही. तसेच, आम्ही त्या बालकांच्या घरच्यांसोबत काम करतो आणि लोकांना मदत करण्यासाठी हा दवाखाना आहे हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

टॅग्स :Mumbaiमुंबईdoctorडॉक्टर