शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

इंदोरीकरांकडे राजकीय नेत्यांची रीघ; मनसे, भाजपचे नेते भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 02:02 IST

कीर्तनामधून इंदोरीकर महाराज यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीएनडीटी) कायद्याचा भंग केल्याची न्यायालयात खासगी फिर्यादही दाखल झाली आहे.

अहमदनगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरुद्ध संगमनेर न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाल्यानंतर आता त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवत राजकीय नेते इंदोरीकरांच्या भेटी घेत आहेत. दोन दिवसात मनसे व भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या ओझर (ता. संगमनेर) येथील निवासस्थानी येत त्यांना पाठिंबा दिला.कीर्तनामधून इंदोरीकर महाराज यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीएनडीटी) कायद्याचा भंग केल्याची न्यायालयात खासगी फिर्यादही दाखल झाली आहे. मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी शनिवारी इंदोरीकरांची भेट घेतली. रविवारी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक तथा वारकरी संप्रदाय क्षेत्रातील आचार्य तुषार भोसले यांनी इंदोरीकर यांची भेट घेतली. शिवसेनेचे हिंदुत्व आता कुठे दिसते आहे? असा प्रश्न त्यांनी केला.

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराजMNSमनसेBJPभाजपा