शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

स्त्री भ्रूणहत्येत वाढ; जालना जिल्ह्यात सर्वाधिक वाढ; महाराष्ट्र देशात २७व्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 07:49 IST

लिंग गुणोत्तरामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत पुरोगामी महाराष्ट्र २७व्या स्थानावर

-स्नेहा मोरे मुंबई :  २००१ मध्ये राज्याचे लिंग गुणोत्तर ९१३ इतके होते. त्यामध्ये वर्ष २०११च्या जनगणनेनुसार घट होऊन ८९४ इतके कमी झाले. लिंग गुणोत्तरामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत पुरोगामी महाराष्ट्र २७व्या स्थानावर आहे.  राज्यात सप्टेंबर २०२१ अखेरीस १०,१५६ सोनोग्राफी केंद्रांची या कायद्यांतर्गत नोंदणी झाली. या कायद्याच्या तरतुदींचा भंग करणाऱ्यांविरुद्ध एकूण ६०७ न्यायालयीन प्रकरणे वर्ष २०२०-२१ पर्यंत दाखल करण्यात आली आहेत, समर्थन अध्ययन केंद्राच्या अभ्यास अहवालातून ही बाब समोर आली आहे.  जालना जिल्ह्यात सर्वाधिक वाढ२०१९मध्ये २०१८च्या तुलनेत दर हजारी मुलींच्या प्रमाणात बीड ८७, वाशिम ५३, हिंगोली ४१ने घट झाली आहे. तर जालनात लिंग गुणोत्तरात सर्वांत वाढ झाली असून हे प्रमाण १४३ने वाढले आहे. त्याचबरोबर गोंदिया ९२, गडचिरोलीत ४६ने वाढले आहे.प्रकरणे    न्यायालयीन     शिक्षा         निर्दोष     प्रलंबित   माघार         झालेली    सुटलेली        घेतलेलीजाहिरात करणे     ३५    १    १२    २२    ०बनावट केस     ४४    ११    २६    ७    ०नोंदणी नसणे     ४७    १८    १६    १३    ०अपूर्ण अभिलेख       ४४७    ७७    २४९    ११८    ३अन्य कारणे     ३४    ६    १४    १४    ०एकूण     ६०७    ११३    ३१७    १७४    ३असा आहे कायदाप्रसूतीपूर्व लिंग निदानासाठी होणाऱ्या दुरुपयोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (विनिमय व दुरुपयोग) प्रतिबंध कायदा १९९४ लागू करण्यात आला. प्रसूतीपूर्व लिंग निदान करून स्त्रीभ्रूणहत्या करणे हे स्त्रियांची अस्मिता व त्यांचा समाजातील दर्जा यास हानिकारक आहे. त्यासाठी असे गैरप्रकार करणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यासाठी हा कायदा लागू केला आहे.२१ जिल्ह्यांत मुलींच्या संख्येत वाढराज्याचे २०१९ मध्ये लिंग गुणोत्तर ९१९ असल्याची नोंद आहे. तर दुसरीकडे २०१८च्या तुलनेत २०१९ साली राज्यात लिंग गुणोत्तरच्या प्रमाणात तीनने वाढ झाली आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी १४ जिल्ह्यांत मुलींची संख्या घटली, तर दिलासादायक बाब म्हणजे २१ जिल्ह्यांत मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे.

टॅग्स :Female Foeticideस्त्रीभ्रूणहत्या