शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 18:09 IST

Crime News: महाराष्ट्रात हजारो लोकांना गंडा घालून ३०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या एका सराईताला पोलिसांनी मथुरा येथून बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्रात हजारो लोकांना गंडा घातल्यानंतर हा आरोपी साधूचा वेष घेऊन लपला होता.

महाराष्ट्रात हजारो लोकांना गंडा घालून ३०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या एका सराईताला पोलिसांनी मथुरा येथून बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्रात हजारो लोकांना गंडा घातल्यानंतर हा आरोपी साधूचा वेष घेऊन लपला होता. पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत त्याला हुडकून काढले आणि बेड्या ठोकल्या.  

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बबन विश्वनाथ शिंदे या आरोपीला वृंदावन आणि बीड जिल्हा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून कृष्ण बलराम मंदिराजवळून बेड्या ठोकल्या. आरोपी शिंदे हा सुमारे ३०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांप्रकरणी पोलिसांना हवा होता. पोलीस उपधीक्षक संदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, शेकडो लोकांना गंडा घालणारा शिंदे पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून एका साधूचा वेश करून दिल्ली, आसाम, नेपाळ आणि उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमधून लपूनछपून राहत होता. अखेर तो वृंदावनाजवळ लपलेला असताना पोलिसांच्या हाती लागला.  

याबाबत पोलीस उपनिरीक्षक एस. एस. मुर्कुटे यांनी अधिक माहिती सांगितले की, आरोपी बबन विश्वनाथ शिंदे याने लोकांना त्यांच्या ठेवींवर अधिकचं व्याज देण्याचं आमिष दाखवलं होतं.  त्याने राज्यातील चार सहकारी बँकांमध्ये पैसे ठेवण्यास ठेवीदारांना राजी केलं होतं. एवढंच नाही तर आरोपीने केलेल्या फसवणुकीमध्ये चोरीच्या पैशांनी खरेदी केलेल्या संपत्तींचाही समावेश आहे. आरोपीने २ हजारांहून अधिक लोकांची फसवणूक केल्याचेही पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रfraudधोकेबाजी