शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
3
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
4
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
5
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर
6
मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."
7
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
8
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
9
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
10
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
11
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
12
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
13
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
14
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
15
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
16
वरमाला पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
17
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
18
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
19
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
20
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी

रुग्णांना ‘एमआरपी’चे इंजेक्शन! १५ रुपयांना मिळणारी वस्तू १६५ रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 06:10 IST

रुग्णालयांशी संलग्न औषधी दुकानांद्वारा ३८ रुपये खरेदी किंमत असलेली वस्तू एमआरपी दराने थेट ३१० रुपयांना विकली जाते

सचिन राऊतअकोला - रुग्णालयांशी संलग्न असलेल्या औषधी दुकानांद्वारा, रुग्णालयात दाखल रुग्णावरील उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय साहित्याची विक्री करताना, कुटुंबीयांच्या खिशावर अक्षरशः ‘दरोडा’च घालण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

युरिन बॅग, कॅथेटर, आयव्ही सेट, आयव्ही कॅथेटर, आयव्ही कॅन्युला, नेब्युलायझरसाठी लागणारे मास्क, पीडिया ड्रीप, बीटी सेट, सर्जिकल कापूस यांसारख्या वैद्यकीय साहित्याची एमआरपी मूळ खरेदी किमतीच्या जवळपास ५ ते १० पट आहे. 

बाहेर स्वस्त, आत महागरुग्णालयांशी संलग्न औषधी दुकानांद्वारा ३८ रुपये खरेदी किंमत असलेली वस्तू एमआरपी दराने थेट ३१० रुपयांना विकली जाते, तर तीच वस्तू बाहेरील औषधी दुकानांतून घेतल्यास केवळ ६० ते ७० रुपयांत मिळते.

औषध व्यावसायिकांनी किती नफा कमवावा, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. एमआरपी जास्त असल्याने, अधिक नफ्याचा उद्देश असतो, अशी माहिती आहे.डॉ. गजानन घिरके, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन 

युरिन बॅग, आयव्ही सेट एमआरपी दरातच विकले जात आहेत. औषध व्यावसायिक औषध आणि सर्जिकल साहित्य त्यांना परवडेल अशा दरातच विकत आहेत.- मंगेश गुगूल, अध्यक्ष, केमिस्ट, ड्रगिस्ट असोसिएशन, अकोला

साहित्यMRPखरेदीबाजारभावरूग्णालय
युरिन बॅग३१६३८ ते ३९६० ते ७०३१०
कॅथेटर७४३१३०२०० ते २१०७४०
आयव्ही सेट१८०१४३० ते ४०१८०
आयव्ही कॅथेटर१६८१५४५ ते ५०१६५
आयव्ही कॅन्युला१८७१४.५०४० ते ५०१८०
नेब्युलायझर मास्क५७२४७८० ते ९०५७०
पीडिया ड्रीप२८०४०६० ते ७०२८०
बीटी सेट१७९१६३० ते ३५१७५