शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मार्चऐवजी आता एप्रिलपर्यंत विशेष एक्स्प्रेस रेल्वे गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 12:15 IST

३१ मार्चपर्यंत चालवण्यात येणारी बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित दैनंदिन विशेष आता १ एप्रिलपासून सुधारित वेळेनुसार चालले. 

Railway Time Table 2025 : मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष, जी २५ मार्चपर्यंत चालवण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता  दि. २९ एप्रिलपर्यंत धावणार आहे. अशाच प्रकारे लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी जी २६ मार्चपर्यंत चालण्यात येणार होती. ती गाडी आता ३० एप्रिलपर्यंत चालवण्यात येणार आहे. तिरुपती-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी २८ मार्चपर्यंत ऐवजी २५ एप्रिलपर्यंत चालवण्यात येणार आहे. सोबत सोलापूर-तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी २७ मार्चपर्यंत चालण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता  दि. २४ एप्रिलपर्यंत चालवण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत चालवण्यात येणारी बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित दैनंदिन विशेष आता १ एप्रिलपासून सुधारित वेळेनुसार चालले. 

विशेष गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग करता येणार आहे. यासाठी रेल्वेच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूर हे संपूर्ण देशाला रेल्वेने जोडणारे स्थानक असून येथून उत्तर भारत, दक्षिण भारतात जाण्याची सोय आहे. त्यामुळे येथून अनेकजण दूरच्या प्रवासाला जातात. त्यांच्यासाठी रेल्वेने केलेली ही सोय पर्वणी ठरत आहे. आता कालावधी वाढवल्यामुळे आखणी संधी मिळणार आहे.

या गाड्यांत नाही बदलसोलापूर-दौंड, दौंड-सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष, सोलापूर-कलबुर्गी, कलबुर्गी-सोलापूर अनारक्षित दैनंदिन विशेष, नाशिक रोड-बडनेरा, कोल्हापूर-पुणे, पुणे-कोल्हापूर दैनंदिन विशेष, पुणे-हरंगुल, हरंगुल-पुणे दैनंदिन विशेष या गाड्याच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीSolapurसोलापूर