गोमांस बंदीवर बोलून मला माझी नोकरी गमवायची नाही आहे - अरविंद सुब्रहमण्यम

By Admin | Updated: March 9, 2016 12:11 IST2016-03-09T12:11:58+5:302016-03-09T12:11:58+5:30

गोमांस बंदीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यास नकार देत मला मला माझी नोकरी घालवायची नाही आहे असं मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रहमण्यम बोलले आहेत

I do not want to lose my job by talking on the ban on beef - Arvind Subramaniam | गोमांस बंदीवर बोलून मला माझी नोकरी गमवायची नाही आहे - अरविंद सुब्रहमण्यम

गोमांस बंदीवर बोलून मला माझी नोकरी गमवायची नाही आहे - अरविंद सुब्रहमण्यम

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ९ - गोमांस बंदीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यास नकार देत मला मला माझी नोकरी घालवायची नाही आहे असं मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रहमण्यम बोलले आहेत. मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता.
 
'तुम्हाला माहित आहे पण मी जर या प्रश्नावर उत्तर दिलं तर मला नाझी नोकरी गमवावी लागेल. मात्र तरीही तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्द्ल धन्यवाद', असं बोलत अरविंद सुब्रहमण्यम यांनी गोमांस बंदीवरील प्रश्नावर उत्तर देण्याचं टाळलं. गोमांस बंदीमुळे शेतक-यांच्या उत्पन्नावर किंवा ग्रामीण उत्तन्नावर काही परिणाम होईल का ? असा प्रश्न अरविंद सुब्रहमण्यम यांना विचारण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या उत्तरावर विद्यार्थ्यांनीदेखील टाळ्या वाजवल्या. 
 

Web Title: I do not want to lose my job by talking on the ban on beef - Arvind Subramaniam