शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 17:39 IST

'फोडा आणि राज्य करा हे काँग्रेसचं धोरणं.'

Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशातच, राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सूरू आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण मुख्यमंत्री महायुतीचाच होणार,' असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदे यांनी आज हिंदी वृत्तवाहिनी आजतकशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवरही जोरदार टीका केली. ‘फोडा आणि राज्य करा’ हे काँग्रेसचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच, राहुल गांधी बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट कधी म्हणणार? असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, मी माझ्या पक्षाचा काँग्रेस कधीच होऊ देणार नाही, पण उद्धव ठाकरे स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेससोबत गेले. आपल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, असे त्यांना वाटत होते. त्यामळेच त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. तसेच, नरेंद्र मोदी यांच्या 'एक है तो सेफ है' या घोषणेचे समर्थनही मुख्यमंत्री शिंदेंनी केले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना