शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; एक लढाई जिंकलो, पुढेही जिंकू : एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 10:15 IST

आगामी निवडणुकांमधील युतीबाबत शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान यावेळी आता दोन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा रॅली होणार आहेत. यादरम्यान झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलीच खरी शिवसेना असल्याचा पुनरुच्चार केला. तसंच आमच्याकडे संख्या आहे आणि आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे लोक असल्याचंही ते म्हणाले.

"रॅलीची मी तयारी पाहून आलो आहे. मोठ्या उत्साहात ही तयारी सुरू आहे. हजारो लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी लोक येतील. त्यांना कोणतीही समस्या येऊ नको, ते सहजरित्या येऊन जावेत यासाठी काम केलं जात आहे. ही रॅली यशस्वी ठरणार आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले. एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी निरनिराळ्या विषयांवर भाष्य केलं. 

मैदान कोणतंही असो विचार महत्त्वाचे आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहोत. यासाठी आम्हाला लोकांचं समर्थन मिळत आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जातो, तेथील लोकांच्या भावना पाहून कल्पना येते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

... म्हणून लोक जोडली जातायत"आम्ही काम करणारे लोक आहोत. लोक नक्की येणार. ही काम करणारी माणसं आहेत आणि जे विचार हे मांडतात तेच हे करतात याची लोकांना कल्पना आहे.  जी आपली व्यक्ती आहे, त्यासाठी आम्ही काम करत आहोत," असंही शिंदे म्हणाले. 

"लोकशाहीत बहुमताला महत्त्व"लोकशाहीमध्ये संविधान, कायदा असतो. त्यानुसारच गोष्टी होत असतात. बहुमतालाही महत्त्व आहे. आमच्याकडे ५५ पैकी ४० आमदार आहेत. १० अपक्ष आमदार आहे. अपक्ष आमदारांनी साथ सोडली तरी ५५ पैकी ४० आमदार आमच्यासोबत आहेत. १८ पैकी १२ खासदार आमच्याकडे आहेत. देशातील ४० राज्यांचे प्रमुख आमच्यासोबत आहेत. लाखो लोक आमच्यासोबत आहोत. स्पष्ट बहुमत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

पालिकेत युतीमुंबई महानगरपालिकेची निवडणूल भाजपसोबत एकत्रच लढणार आहोत. आमची नैसर्गिक युती आहे. शिवसेना भाजपचं सरकार राज्यात काम करत आहे. येत्या निवडणुकांमध्येही एकत्रच लढणार असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे