आज बारावीचा निकाल

By Admin | Updated: May 30, 2017 04:47 IST2017-05-30T04:47:08+5:302017-05-30T04:47:08+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१७मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आॅनलाइन

HSC results today | आज बारावीचा निकाल

आज बारावीचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१७मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी (दि. ३०) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाइलद्वारे एसएमएस करून निकाल प्राप्त करून घेता येईल, असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे. निकाल पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल.

www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http://www.knowyourrusult.com
www.rediff.com/exams
http://jagranjosh.com/results
http://htcampus.com/results 

मोबाइलवर निकाल : बीएसएनएल-धारकांनी  MHHSC  असे टाइप करून 57766 या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल प्राप्त होईल. तसेच आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा मोबाइलधारकांनी MAH12 असे टाइप करून 58888111 या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल मिळू शकेल.

Web Title: HSC results today