शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया फंड नेमका कसा वापरणार?

By admin | Updated: February 28, 2015 23:28 IST

‘महिला सुरक्षा’ याची व्याख्याच स्पष्ट नसल्याने मदत कशी व कोणाला मिळणार याबाबतची साशंकता सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली आहे.

पुणे : महिला सुरक्षतेसाठी निर्भया फंड म्हणून १ हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र या तरतूदीत ‘महिला सुरक्षा’ याची व्याख्याच स्पष्ट नसल्याने मदत कशी व कोणाला मिळणार याबाबतची साशंकता सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली आहे. हा निधी सीसीटीव्ही सारख्या तांत्रिक बाबींसाठी नव्हेतर महिलांची सर्वार्थाने सुरक्षा कशी वाढवता येईल यासाठी वापरावी असे मत या महिलांनी व्यक्त केले आहे.मागच्या वर्षी ही निर्भया फंड जाहीर केला होता मात्र त्याची अंमलबजावणीविषयी स्पष्टताच नाही. केवळ सीसीटीव्ही लावून महिलांवर पाळत ठेवण्याचे काम केले जाते. तांत्रिक बाबींसाठीच खर्च म्हणजे महिला सुरक्षा नाही. या पलिकडे जाऊन महिला सुरक्षा आहे. अत्याचारित महिलेला वैद्यकिय सोय देण्यापासून ते तिची राहण्याची व्यवस्था करेपर्यतची सोय त्यात हवी. वेगवेगळे कायदे आहेत मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी काहीच सोय नाही. कौटुंबिक हिंसाचार कायद्यासाठी तर आर्थिक तरतूदच नाही. संरक्षण अधिकारी नेमण्यासाठी निधी नसतो मग कायद्याची अंमलबजावणी कशी होणार, महिला सुरक्षेचा विचार गंभीरतेने घ्यायला हवा. -किरण मोघे, जनवादी महिला संघटना१ हजार कोटी रूपयांचे वितरण नेमके कसे होणार हे स्पष्ट व्हायला हवे. महिला सुरक्षा म्हणजे चौकाचौकात सीसीटीव्ही बसविणे असाच उददेश असेल तर निधीला काही अर्थ उरणार नाही. त्या पलिकडे जाऊन महिला सुरक्षेसाठी पावले उचलायला हवीत. सुरक्षेची व्याख्या ठरवायला हवी, त्याच्या अंमलबजावणीसाठी, पोलिस तपासासाठी निधी राखायला हवा तसेच खटले निकाली काढण्यासाठी न्यायिक व पोलिस यंत्रणांमध्ये आवश्यक तो मनुष्यबळ पुरवायला हवा. शिवाय या निधीच्या वापरापूर्वी महिलांचे मत जाणून घेतले पाहिजे. कारण त्यांना नेमकी सुरक्षा म्हणजे काय अपेक्षित आहे हे पडताळून पाहणे आवश्यक आहे.- अ‍ॅड़ रमा सरोदे, सहयोग ट्रस्ट