शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

मैत्रीमध्ये किती ताणायचे? नाना पटोलेंचे सांगली, भिवंडीतील नाराजीवरून संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 21:17 IST

गडचिरोली मधील आदिवासी पंतप्रधान मोदींचा फोटो सुद्धा पाहायला तयार नाहीत एवढी त्यांना चीड आहे, असा दावाही पटोले यांनी केला. 

सांगली आणि भिवंडीतील काही काँग्रेस नेते मला भेटायला नागपुरात येत आहेत. या संदर्भात अजूनही मला निरोप आलेला नाही. ते आले तर त्यांना भेटू, त्यांचे समाधान करून पाठवू. आमची आघाडी झालेली आहे. आघाडीमध्ये सर्वांचे समाधान होत नाही. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मैत्रीमध्ये किती ताणायच? असाही प्रश्न असतोच, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. 

 महाविकास आघाडीच जागावाटप जाहीर झाले आहे. मात्र, महायुतीत किती भयावह मारामारी आहे, हे सर्वांसमोर आहे. आम्ही तर कामालाही लागलो आहोत. श्रीकांत शिंदेंची जागा फडणवीस यांना जाहीर करावी लागते. याच्यावरून महायुतीतल भांडण लक्षात येते, असा टोला पटोले यांनी लगावला. सांगली आणि भिवंडीचे आमचे लोक भेटायला आले तर आम्ही त्यांचे समाधान करू आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सर्वांनी प्रचार करा व काम करावे अशी विनंती करू. त्यांना आज आम्ही समजावून सांगू आणि मार्ग काढू. भेटल्यावर आम्ही बोलू आणि त्यांची नाराजी दूर करू, असे पटोले यांनी सांगितले. 

विदर्भातील पाचही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा दावा पटोले यांनी केला. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात प्रचंड चीड मतदारांमध्ये दिसून येत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला लोक पसंती दाखवत आहेत. विदर्भात भाजपच्या दिग्गजांच्या सभांमध्ये लोक नव्हते. त्यांना लोक आणावे लागले, भाषण सुरू असताना लोक उठून जात होते. काँग्रेसच्या सभेत मात्र लोकांची गर्दी होती. लोकांचा नेत्यांच्या मुद्द्यांवर रिस्पॉन्स होता. पहिल्या टप्प्यातील पाचही जागा आम्ही जिंकू, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. तसेच गडचिरोली मधील आदिवासी पंतप्रधान मोदींचा फोटो सुद्धा पाहायला तयार नाहीत एवढी त्यांना चीड आहे, असा दावाही पटोले यांनी केला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी