शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लेकीबाळींचा सन्मान करणे हीच आपली संस्कृती-प्रतिभाताई पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 05:30 IST

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधान ही भारताची गीता व जनसेवा हे मर्म आहे. लेकीबाळी आणि भगिनींचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बुधवारी येथे केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्याला उत्तर देताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विधानसभाध्यक्ष नाना पटोले होते. व्यासपीठावर मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल व विलास मुत्तेमवार,देवीसिंह शेखावत आदी उपस्थित होते.

प्रतिभाताई म्हणाल्या, की संवैधानिक पदावर जाताना प्रत्येकालाच शपथ घ्यावी लागते. निधर्र्मी राज्य आणि सर्वधर्मसमभाव जोपासून देशाच्या अखंडत्वासाठी वचनबद्धतेची ती शपथ असते. त्याचे पालन करूनच पदावर काम करावे लागते. वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे, हेच यातून अभिप्रेत आहे. राष्टÑपतिपदाच्या निवडणुकीत मला बिनशर्त पाठिंबा देऊन बाळासाहेबांनी आपले थोरपण दर्शविले होते. ते जुन्यांचे फलश्रुत व नव्या परंपरेचे बीजरूप आहेत. शरद पवार हे देशाच्या पटलावरील मुत्सद्दी नेते व २०१९ या वर्षाचे कर्मवीर आहेत, असा शब्दात प्रतिभाताईंनी दोघांचाही गौरव केला.

प्रतिभाताई मृदू दिसणाऱ्या कणखर नेत्या : शरद पवारप्रतिभाताई या मृदू दिसणाºया पण कणखर नेत्या आहेत, असा गौरव शरद पवारांनी केला. ते म्हणाले, आपण मुख्यमंत्री असताना विधानसभेत त्यांचा कणखरपणा बरेचदा अनुभवला. सुखोई या वेगवान विमानात बसून प्रवास करणाºया या राष्टÑपतिपदावरील महिलेचा कणखरपणाही जगाने अनुभवला.

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलSharad Pawarशरद पवार