शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

...अन् त्याचे पीएसआय बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 11:12 IST

Maharashtra News:  एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आंबा येथे घडली.

आंबा (जि. जालना) :  एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आंबा येथे घडली. अशोक सोनाजी घुले (३०) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. अशोकला पीएसआय व्हायचे होते; परंतु त्याच्या मृत्यूने हे स्वप्न अधुरेच राहिले आहे.      अशोक घुले हा गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद येथे एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होता. त्याला पोलीस उपनिरीक्षक बनायचे होते. काही दिवसांवर एमपीएससीची परीक्षा आली होती; परंतु गतवर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षा रद्द होो की काय, याची चिंता त्याला होती.  दोन दिवसांपूर्वीच अशोक हा आंबा येथे आला होता.  बुधवारी आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी तो शेतात गेला. चार वाजेच्या सुुमारास त्याच्या छातीत दुखू लागले. तो एका झाडाखाली बसला असता, त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे घुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  अशोकचे पीएसआय बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र