शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

पूर्व विदर्भात १०, ११ ऑगस्टला अतिवृष्टी; हवामान खात्याचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 5:43 PM

ईशान्य बंगालच्या उपसागरात ३.५ ते ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वा-यांमुळे बंगालच्या उपसागरात रविवारी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते.

अमरावती : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने १० व ११ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा, तर पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सार्वत्रिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

नैऋत्य (उत्तर)दिशेकडून मोसमी वारे दक्षिणेकडे वाहिल्यास संथ गतीने पाऊस पडतो. तेव्हाच झडसदृश स्थिती राहते. मात्र, यंदा वातावरणातील बदलामुळे दक्षिणेकडून मोसमी वारे ५ ते ६ किमी उंचीवरून वाहू लागल्याने कुठे धो-धो तर कुठे काहीच नाही, अशी स्थिती उद्भवत आहे. त्यामुळे यंदा झडसदृश स्थिती अनुभवता आली नाही, अशी माहिती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली. 

ईशान्य बंगालच्या उपसागरात ३.५ ते ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वा-यांमुळे बंगालच्या उपसागरात रविवारी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. सद्यस्थितीत अरबी समुद्र, गुजरात व मध्यप्रदेशवर कमी दाबाचा पट्टा असल्याने तेथे संथपणे पाऊस कोसळत आहे. 

सध्या अरबी समुद्रातून नैरूत्य मोसमी वारे सशक्तपणे वाहत असून हा प्रवाह आनखी ४८ तास टिकणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १० व ११ ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भात अतीव्रुष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

१० ते १२ ऑगस्ट दरम्यान विदर्भात सार्वत्रिक पावसाची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जवळपास ७० टक्के भागात पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भात मात्र अतिवृष्टीचा ईशाऱ्यासह  १५ ऑगस्टपर्यंत विदर्भात चांगला पाऊस पडण्याची शक्यता बंड यांनी वर्तविली आहे. 

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ