हेडलीची साक्ष आता सायंकाळी
By Admin | Updated: January 7, 2016 02:24 IST2016-01-07T02:24:11+5:302016-01-07T02:24:11+5:30
मुंबईच्या हल्ल्याचा मास्टर माइंड सय्यद झैबुद्दीन उर्फ अबु जुंदालवरील खटल्यामध्ये सरकारी वकिलांचा साक्षीदार बनलेला डेव्हिड हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी न्यायालयाने कामकाजाची वेळ बदलली

हेडलीची साक्ष आता सायंकाळी
उघड्यावरील जीवन : बाराभाटी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागात उघड्यावर बस्तान मांडणाऱ्या या नागरिकांना जीवनाचा संघर्ष करीत एक-एक दिवस कंठावे लागते. या भटक्या लोकांना कोणत्याही शासकीय सुविधांचा लाभ मिळत नाही.