शेतकऱ्यांच्या व्यथांसाठी तो स्वतःवरच ओढतोय आसूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 15:43 IST2017-08-07T15:43:27+5:302017-08-07T15:43:47+5:30
बळीराजा शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता विजय जाधव हा कडक लक्ष्मीच्या वेशात स्वतः वर आसूड ओढून लक्ष वेधत आहे. त्यांनी ...

शेतकऱ्यांच्या व्यथांसाठी तो स्वतःवरच ओढतोय आसूड
बळीराजा शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता विजय जाधव हा कडक लक्ष्मीच्या वेशात स्वतः वर आसूड ओढून लक्ष वेधत आहे. त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेलं आंदोलन बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.