शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महायुती लोकांनी स्वीकारली? उत्तर या निवडणुकीतून मिळालं; आता हेच निकाल...; नितेश राणे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 13:55 IST

"आमच्या महायुती सरकारने गेल्या पावने दोन वर्षात केलेली कामे जनतेला पटली आहेत का? हे जे काही महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे."

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल येत आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वात मोठा आघाडी घेतली असून महायुतीला प्रचंड जागा मिळाल्या आहेत. जनतेने भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे समर्थन असलेल्या सर्वाधक पॅनल्सच्या बाजूने आपला कौल दिला आहे. यासंदर्भात बोलताना, महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे. तुम्हाला हेच निकाल उद्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीत दिसणार आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

निवडणुकीचे निकाल हे लिटमस टेस्ट - नितेश राणे म्हणाले, "आज महाराष्ट्र म्हणजे भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र म्हणजे महायुती, हे एक समिकरण झाले आहे. निवडणुकीचे निकाल हे लिटमस टेस्ट आहे. यात आमची परीक्षा असते, आमच्या महायुती सरकारने गेल्या पावने दोन वर्षात केलेली कामे जनतेला पटली आहेत का? हे जे काही महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे." 

"ग्रामपंचायतीच्या निवडणुका या तळागाळातल्या निवडणुका असतात. त्या गावपातळीवरील निवडणुका असतात. त्यामुळे, गावपातळीवर जनतेने आमच्या महायुच्या सरकारला निवडले असेल, तर तुम्हाला तेच निकाल उद्या, लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषदा आणि पंचायत समितीत दिसणार आहेत," असेही नितेश  राणे यानी म्हले आहे. 

यापूढच्या कोणत्याही निवडणुकीत महायुती शिवाय पर्याय नाही - राणे म्हणाले, सिंद्धुदुर्गचा विकास भाजप आणि महायुती सरकारच करत आहे, दुसरं निधी कोण आणतय. आमच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्तेय एकत्रितपणे लोकांची सेवा करत आहेत. मला विश्वास आहे की, यापूढच्या कोणत्याही निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. 

राणे साहेब, रवी चव्हानजी आणि आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी या सर्वांच्या नेतृत्वात आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत. कुडाळ मालवनच्या मतदार संघात निलेश राणे यांनी विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. तेसेच प्रतिबिंब तुम्हाला तिन्ही मतदारसंघांत दिसत असल्याने आणि  विकास आम्हीच करत आहोत यावर जनतेचा विश्वास बसत असल्याने, आज ग्रामपंचायतीचे हे निकाल आपल्याला दिसत आहेत, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार