शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची हर्षिता शेट्टी राज्यात प्रथम

By admin | Updated: June 6, 2015 02:18 IST

मेडिकल सीईटीचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला़ यामध्ये पुण्यातील हर्षिता शेट्टी हिने १९९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मेडिकल सीईटी : नागपूरचा अमित दशपुत्र दुसरामुंबई/पुणे : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या मेडिकल सीईटीचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला़ यामध्ये पुण्यातील हर्षिता शेट्टी हिने १९९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. नागपूरचा अमित दशपुत्र १९८ गुण मिळवून दुसरा, तर अकोल्याचा अर्पित जयपुरी हा १९७ गुण मिळवत तिसरा आला आहे़ सीईटीतून प्रवेशासाठी राज्यभरातून ३९ हजार ३२८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. संचालनालयातर्फे ७ मे रोजी सीईटी घेण्यात आली होती. १ लाख ८९ हजार ५० विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. त्यामध्ये १ लाख ४१ हजार २१ मुलींचा समावेश होता. यंदा विदर्भ विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून, १० हजार २३९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मराठवाड्याचा निकाल २०.८० तर उर्वारित महाराष्ट्राचा निकाल १७.८३ टक्के लागला आहे. गुणवत्ता यादीनुसार वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जूनच्या अखेरच्या आठवड्यात विद्यार्थ्यांकडून पसंती अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राज्यातील ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद या विभागीय प्राधिकाऱ्यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना संचालनालयातर्फे संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)