रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे ठप्प

By Admin | Updated: September 19, 2016 09:10 IST2016-09-19T09:06:20+5:302016-09-19T09:10:58+5:30

कुर्ला स्थानकाजवळ रेल्वेल रुळाला तडा गेल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Harbor rail jam when the Rola collapsed | रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे ठप्प

रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे ठप्प

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - कुर्ला स्थानकाजवळ रेल्वेल रुळाला तडा गेल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याचा दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे कर्मचारी व अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी हार्बरवरील लोक  अर्धा तास उशीराने धावत आहेत

Web Title: Harbor rail jam when the Rola collapsed