शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

"राज्यपाल नेमके 'त्या' राजकीय पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतात की घटनेच्या हा प्रश्न पडतो!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 18:10 IST

भाजपात गेलेल्या अनेक जणांची घरवापसी होणार : नवाब मलिक

पुणे: महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने मान्य केलेली राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी जाहीर करण्यास राज्यपाल विलंब करत आहेत. ते कोणत्याही पक्षाचे नसतात. पण आधी ते कोणत्या पक्षाचे होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ते त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे वागतात की घटनेने दिलेल्या अधिकाराने हा प्रश्न पडतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांंनी राज्यपालांकडून होत असलेल्या विलंबाबत नाराजी व्यक्त केली. 

पुण्यात एका खासगी कार्यक्रमासाठी नवाब मलिक आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी मी स्वतः, अनिल परब व अमित देशमूख यांनी राज्यपालांना दिली. त्यानंतर त्यांनी ती नावे जाहीर करायला हवी होती. पण अद्याप केलेली नाहीत. राज्यात १२आमदार काम करतील, त्यामुळे लवकर नावे जाहीर करा अशी आमची त्यांंना विनंती आहे.भाजपात गेलेले अनेकजणांना परत यायचे आहे हे ऊपमुख्यमंत्र्यांनी सांगितले, ते खरेच आहे. भाजपाने आता त्यांचे लोक सांभाळावेत, अनेकजण संपर्कात आहेत, येत्या चार महिन्यात ही वापसी सुरू होईल.

टॅग्स :Puneपुणेnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीState Governmentराज्य सरकार