शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी न दिल्याच्या निषेधार्थ शासनाची प्रेतयात्रा

By admin | Updated: March 22, 2017 19:49 IST

विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पार्टीने शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 22 - विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पार्टीने शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र सरकारने कर्जमाफीचा शब्द फिरविला असल्याने त्याच्या निषेधार्थ शासनाची प्रेतयात्रा काढून ‘छावा’ने निषेध केला. दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजता स्टेट बँक आॅफ हैदराबादपासून शिवाजी चौकापर्यंत सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. 
२०१४ च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. भाजपाचे सरकार येऊन तीन वर्षे लोटली, तरी शेतकºयांच्या कर्जमाफीची घोषणा केली नाही. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफी अथवा शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केलेल्या नाहीत. शिवाय, भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी शेतकºयांच्या कर्जमाफीबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे या बँकेच्या औसा रोडवरील शाखेपासून छावा संघटनेच्यावतीने शिवाजी चौकापर्यंत सरकारच्या निषेधार्थ प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. 
प्रतिकात्मक प्रेतयात्रेत ‘छावा’चे विजयकुमार घाडगे-पाटील, भगवानदादा माकणे, अ‍ॅड. गणेश गोमचाळे, बाळासाहेब सपाटे, राजाभाऊ गुंजरगे, आकाश पाटील, बाळासाहेब जाधव, सोनेराव शिंदे, राहुल मुळे, मनोज फेसाटे, देवा निगुडगे, निलेश बाजुळगे, अमोल जाधव, किरण पाटील, अनिल चौधरी, सलिम शेख, विशाल पाटील, संजू राठोड आदींची उपस्थिती होती.
पोलिसांनी अंत्यसंस्काराचे साहित्य केले जप्त...
आंदोलनकर्त्यांनी ताटीवर प्रेत ठेवून त्याला चौघांनी खांदा दिला. शिकाळे धरून उलटी हलगी वाजवीत ते शिवाजी चौकापर्यंत गेले. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक प्रेतावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अंत्यसंस्काराचे साहित्य जप्त केले.