शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 18:37 IST

पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी केले दीक्षा अ‍ॅप डाऊनलोड

ठळक मुद्देराज्यातील विद्यार्थ्यांनी या अ‍ॅपच्या माध्यमातून स्वयं अध्ययन सुरू करावे असे आवाहन

पुणे: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन अभ्यासमालेला चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दीक्षा अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अ‍ॅपच्या माध्यमातून स्वयं अध्ययन सुरू करावे, असे आवाहन राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे.कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांवर आधारित अभ्यासक्रम शिकता यावा, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकातील पाठांसह अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या.त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करणे शक्य झाले आहे.देशासह राज्याचा लॉकडाऊनचा कालावधी वाढला असून विद्यार्थ्यांना घराबाहेर पडता येणार नाही.परिणामी शाळा सुरू होत नाही तोपर्यंत ऑनलाईन साधनांच्या माध्यमातून पुढील शैक्षणिक वषार्चा अभ्यासक्रम शिकावा लागणार आहे.एकाच दिवसात राज्यातील 3 लाख 68 हजार 798 विद्यार्थ्यांनी हे ?प डाऊनलोड करून घेतले.त्यामुळे इतरही विद्यार्थ्यांनी दीक्षा अ‍ॅपचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून केले जात आहे.----------विद्यार्थ्यांना स्वत: च्या गतीने स्वअध्ययन करण्याचा सराव होणार आहे.विद्यार्थ्यांना स्वआकलन करून ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य या शिक्षणाच्या विविध टप्प्यातून जाता येईल. -दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :PuneपुणेEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीonlineऑनलाइन