शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची बातमी; उजनी धरण प्लसमध्ये आले

By appasaheb.patil | Updated: July 30, 2019 15:17 IST

पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गेल्या २७ दिवसात धरणामध्ये ३१ टीएमसी एवढे पाणी जमा़

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यात पावसाची स्थिती राहिल्यास यंदाही उजनी १०० टक्के भरणे शक्य होणारउजनी हे राज्यातील मोठ्या धरणातील एक धरण असून यात १२१ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमतामंगळवारी दुपारी बारा वाजता धरणाने वजा पातळीतून अधिक पातळीत प्रवेश केला

सोलापूर : राज्यात एकाबाजूला अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र अजूनही पावसाने समाधानकारक सुरूवात केली नाही़़ जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असतानाच एक दिलासादायक बातमी म्हणजे जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण प्लसमध्ये आले असून आजपासून उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात केली आहे. शून्य पातळी ओलांडल्याने बळीराजा सुखावला आहे.

उजनी धरणात सोलापूर जिल्ह्यातील शहर व नदीकाठच्या गावांची आणि शेतीची तहान भागवण्याची ताकद आहे . मात्र सततच्या दुष्काळाने जिल्ह्याची संपूर्ण भिस्त ही याच धरणावरच अवलंबून आहे. गेल्यावर्षी कमी पाऊस पबला मात्र भीमा खोर्यात झालेल्या पावसाने उजनी धरण १०० टक्के भरले. मात्र पाणीटंचाईत जास्त पाणी वापरले गेले. यंदा ३ जुलै रोजी धरण वजा ५९.७४ टक्के अशा नीचांकी पातळीला पोहोचले होते.

यंदा सोलापूर जिल्ह्यात अजूनही पावसाचे समाधानकारक आगमन झाले नसले तरी पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गेल्या २७ दिवसात धरणामध्ये ३१ टीएमसी एवढे पाणी जमा झाल्याने मंगळवारी दुपारी बारा वाजता धरणाने वजा पातळीतून अधिक पातळीत प्रवेश केला आहे़ उजनी हे राज्यातील मोठ्या धरणातील एक धरण असून यात १२१ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. आज उजनी धरणात ६३ टीएमसी पाणी जमा झाले असून याच पद्धतीने काही दिवस पुणे जिल्ह्यात पावसाची स्थिती राहिल्यास यंदाही उजनी १०० टक्के भरणे शक्य होणार आहे .कारण अद्यापही धरणार मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.-------------उजनी धरण प्लसमध्येदि : ३०/०७/२०१९दुपारी १ वा पाणी पातळी : 491.40एकूण साठा : 1804.80उपयुक्त साठा : 1.99टक्केवारी :  +१.13%बंडगार्डन विसर्ग : 26824दौंड विसर्ग : 44462*

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीRainपाऊसPuneपुणे