शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या प्रवाशांना खुशखबर! मासिक/त्रैमासिक पासला मुदतवाढ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 20:53 IST

२२ मार्चपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.  त्यामुळे २२ मार्चपुर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी  मासिक /त्रेमासिक पास काढले होते.

मुंबई : लॉकडाऊनमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णपणे थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक/ त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक/ त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत असून, ज्यांना या मासिक/ त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. यासंदर्भात  परिपत्रक महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत लागू करण्यात आले आहे.

२२ मार्चपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.  त्यामुळे २२ मार्चपुर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी  मासिक /त्रेमासिक पास काढले होते. परंतु एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही .अशा प्रवाशांच्या मासिक/ त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत असून, ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक/ त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

लाेकल सेवा सामान्य प्रवाशांसाठी सुरळीत सुरु झाल्यावर प्रवाशांना त्यांच्या वाया गेलेल्या दिवसाचा पासचा कालावधी वाढवून मिळणार आहे. तेव्हा प्रवाशांनी जुना पास जपुन ठेवावा, असे आवाहन प्रवासी संघटनेच्यावतीने केले आहे.  सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कामगारांना त्याच्या जुन्या पासाचे शिल्लक दिवस वाढवुन देण्यात येत आहेत.  सरकारी ओळखपत्र दाखवताच नवा पास आणि तिकिट दिले जात आहेत.

टॅग्स :state transportएसटीAnil Parabअनिल परब