सोन्याच्या किमतीत घसरण; चांदी मात्र तेजीत
By Admin | Updated: June 20, 2014 00:20 IST2014-06-20T00:20:17+5:302014-06-20T00:20:17+5:30
नवी दिल्लीत सोन्याच्या किमती थोडय़ा उतरल्या असून, 3क् रुची घसरण नोंदवत 1क् ग्रॅम सोने गुरुवारी 28,क्2क् रु. दराने विकले गेले;

सोन्याच्या किमतीत घसरण; चांदी मात्र तेजीत
>नवी दिल्ली : सराफी व्यापा:यांची मागणी कमी झाल्यामुळे नवी दिल्लीत सोन्याच्या किमती थोडय़ा उतरल्या असून, 3क् रुची घसरण नोंदवत 1क् ग्रॅम सोने गुरुवारी 28,क्2क् रु. दराने विकले गेले; पण चांदीची किंमत मात्र वाढती आहे. चांदीच्या नाण्याना मागणी असल्याने चांदीची किंमत किलोमागे 2क्क् रु नी वाढून 43,1क्क् रु र्पयत पोहोचली आहे.
सराफी व्यापा:यांच्या मागणीत घसरण व रुपयाची किंमत वाढणो या दोन घटकामुळे सोन्याची किंमत नियंत्रित झाली असे व्यापा:यानी सांगितले. जागतिक पातळीवर सोने 1278.54 डॉलरला औंस या दराने विकले गेले. नवी दिल्लीत स्टँडर्ड सोने (99.5) 27,82क् रु 1क् ग्रॅम व शुद्ध सोने (99.9) 28,क्2क् रु ने विकले गेले. 8 ग्रॅमचा सोन्याचा भाव कायम राहिला असून, 24,6क्क् रु राहिला आहे.
चांदीची किंमत , 2क्क् रुची वाढ नोंदवत 43,1क्क् रु किलो र्पयत पोहोचली आहे. चांदीच्या नाण्यांना वाढती मागणी असून, 1क्क् नाण्यासाठी 77,क्क्क्रु ला खरेदी व 78,क्क्क् रु ला विक्री अशी किंमत राहिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)