शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘टोल’चा घोटाळा बाहेर काढणार

By admin | Updated: October 9, 2014 00:46 IST

देवेंद्र फडणवीस : महाराष्ट्रात तीन पायांची शर्यत नको, भाजपला पूर्ण बहुमत द्या

कोल्हापूर : शेतकऱ्यांवर भारनियमनाची टांगती तलवार, व्यापाऱ्यांवर लावलेला ‘लुटो-बाटो टॅक्स’ (एलबीटी), राज्यावर लादलेले तीन हजार कोटींचे कर्ज आणि कायदा-सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा हे चित्र बदलण्यासाठी आता सत्तेसाठी तीन पायांची शर्यत नको. पूर्ण बहुमत असलेले सरकार निवडा. सत्तेत आल्यावर राज्याला अन्यायकारक असलेल्या ‘टोल’चा घोटाळा बाहेर काढू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज, बुधवारी येथे दिली.‘कोल्हापूर दक्षिण’चे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ उचगाव (ता. करवीर) येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील, बेळगावचे आमदार संजय पाटील, ‘कोल्हापूर उत्तर’चे उमेदवार महेश जाधव, बाबा देसाई उपस्थित होते.अमल महाडिक म्हणाले, लोकप्रतिनिधींना टोल माफ असूनही पावती फाडून कोल्हापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळणारे म्हणतात, तुमच्या फायली बाहेर काढतो. अजूनही आठवडा बाकी असून आता तुम्ही फायली बाहेर काढाच. त्याला उत्तर देण्यास समर्थ आहे.सभेत रामभाऊ चव्हाण, महालिंगम जंगम, राजेंद्र चौगले, शैलजा पाटील, प्रा. जयंत पाटील, भगवान काटे, यशवंतराव शेळके आदींची भाषणे झाली. यावेळी विश्वविजय खानविलकर, राजाराम शिपुगडे, आर. डी. पाटील, मुरलीधर जाधव, दौलतराव संकपाळ, सुनील कदम, दत्तात्रय तोरस्कर, सुरेश जरग आदी उपस्थित होते. राहुल चिक्कोडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)‘बंटी आणि बबली’‘बंटी’ आणि नागपूरचा ‘बबली’ हे टोप्या फिरवायचे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुढे चालायचे, असा आरोप फडवणीस यांनी यावेळी केला. ते म्हणाले, ‘वर्षा’वरून रात्रीपासून पहाटेपर्यंत अनेक फायली निकालात निघत होत्या. त्या धनदांडग्यांच्या होत्याइच्छुक ‘भाजप’मध्येराजू माने, माणिक पाटील-चुयेकर, प्रा. बी. जी. मांगले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह शिवसेनेचे बाबूराव पाटील, महादेव पाटील, शिवाजी मोरे,दयानंद शिंदे, संजय पाटील, अमित कागले, ‘मनसे’चे संतोष जाधव, राहुल कोतेकर आदींनी प्रवेश केला. प्रा. जयंत पाटील, प्रताप कोंडेकर, चंद्रकांत जाधव यांनी अमल महाडिक यांना पाठिंबा दिला.