शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्येचे जळगाव कनेक्शन? कोल्हापूर व कर्नाटक गुप्तचर यंत्रणेचे पथक शहरात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 05:14 IST

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे कनेक्शन जळगाव शहरात असल्याचे तपासात पुढे आले आहे.

जळगाव  - कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे कनेक्शन जळगाव शहरात असल्याचे तपासात पुढे आले आहे. तपासासाठी कर्नाटक गुप्तचर यंत्रणा व कोल्हापूर पोलिसांची दोन पथके सोमवारी जळगावात दाखल झाली. त्यांनी कोल्हे हिल्स परिसरातील काही घरांची झडती घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.बंगळुरूतील राज राजेश्वर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५ सप्टेंबरलाज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळी झाडून हत्या झाली होती. बंगळुरू गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची नावे समजू शकली नाहीत, मात्र कोल्हापूर पोलिसांच्या पथकात अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बावकर यांचा समावेश आहे. पथकाने सकाळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेऊन स्थानिक पोलिसांची मदत मागितली. पथकाने तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक रत्नपारखी यांची भेट घेतली. दोन पोलीस कर्मचारी सोबत घेऊन पथकाने कोल्हे हिल्स परिसर गाठले. तेथे संशयित व्यक्तीच्या घराची झडती घेतली. त्यात काय निष्पन्न झाले, याचा तपशील समजू शकला नाही.स्थानिक पोलिसांचे मोबाईल ताब्यातअपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी या कारवाईबाबत अतिशय गोपनियता बाळगली. पथक चौकशीसाठी शहरात आल्याची कोणालाच कुणकुण लागणार नाही, याची खबरदारी घेण्यासह त्यांनी तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाºयांना सूचना दिली होती. एवढेच नव्हे सोबत नेलेल्या तालुका पोलिसांचे मोबाईलही ताब्यात घेतले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणnewsबातम्या