गौरव :
By Admin | Updated: December 22, 2014 00:45 IST2014-12-22T00:45:30+5:302014-12-22T00:45:30+5:30
लोकमत ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नागपूर’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवारी लोकार्पण करण्यात आले. बिझनेस आयकॉनसह डावीकडून पहिल्या रांगेत ललित तायल, स्वाती तायल, हरगोविंद बजाज, खा. कृपाल तुमाने,

गौरव :
लोकमत ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नागपूर’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवारी लोकार्पण करण्यात आले. बिझनेस आयकॉनसह डावीकडून पहिल्या रांगेत ललित तायल, स्वाती तायल, हरगोविंद बजाज, खा. कृपाल तुमाने, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन खासदार विजय दर्डा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रसिद्ध उद्योगपती जेएसडब्ल्यु समूहाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल, महापौर प्रवीण दटके, उद्योगपती मनोज जयस्वाल व डॉ. पी.के. जैन.