शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नाईकांविरोधातील पुरावे जमविण्यास सुरुवात, तक्रारदार महिलेची झाली वैद्यकीय चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 08:30 IST

आमदार नाईक यांच्यासोबत लिव्ह अँड रिलेशनशिपचे संबंध असल्याचा दावा नेरूळमधील एका महिलेने केला आहे. परंतु, अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याने महिलेने नाईक यांच्या विरोधात नेरूळ पोलिसांकडे तक्रार केली आहे.

नवी मुंबई :  आमदारगणेश नाईक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिलेकडून नाईकांविरोधातले पुरावे जमा करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तपासकार्याला गती देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी तक्रारदार महिलेचीदेखील वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.आमदार नाईक यांच्यासोबत लिव्ह अँड रिलेशनशिपचे संबंध असल्याचा दावा नेरूळमधील एका महिलेने केला आहे. परंतु, अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याने महिलेने नाईक यांच्या विरोधात नेरूळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. तक्रारदार महिलेने सुरुवातीला त्यांच्याच मर्जीने संबंधाचा उल्लेख केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांनी बलात्काराची तक्रार केली आहे. महिला आयोगासह ठिकठिकाणी तक्रार केल्यानंतर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याच महिलेला वर्षभरापूर्वी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नाईक यांच्यावर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे नाईक परिवाराच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नेरूळ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी तक्रारदार महिलेची वैद्यकीय चाचणी करून त्यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने पुरावे जमा करण्यावर जोर दिला आहे. 

पुरावे मिळाल्यास होऊ शकते अटक -सबळ पुरावे हाती लागताच नाईक यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे नाईक समर्थकांसह विरोधकांचेदेखील या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे, तर गणेश नाईक यांच्यावर दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असून, तपासाअंती योग्य कारवाई केली जाईल असे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकMLAआमदार