कैद्याला दिला चपलेतून गांजा

By Admin | Updated: June 16, 2016 02:38 IST2016-06-16T02:38:45+5:302016-06-16T02:38:45+5:30

दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित प्रवीण अरुण लोखंडे यास न्यायालय आवारात चपलेतून गांजा देण्याचा प्रयत्न कैदी पार्टीतील चाणाक्ष पोलीस कर्मचारी संजय भरीतकर यांच्यामुळे बुधवारी

Ganga from the chapel to the prisoner | कैद्याला दिला चपलेतून गांजा

कैद्याला दिला चपलेतून गांजा

नाशिक : दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित प्रवीण अरुण लोखंडे यास न्यायालय आवारात चपलेतून गांजा देण्याचा प्रयत्न कैदी पार्टीतील चाणाक्ष पोलीस कर्मचारी संजय भरीतकर यांच्यामुळे बुधवारी दुपारी उघडकीस आला़
लोखंडेचा सख्खा भाऊ संदीप लोखंडे यास अटक करण्यात आली असून, त्याच्यावर सरकारवाडा पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीस) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ चपलेच्या सोलमध्ये गांज्याच्या पुड्या आढळून आल्या़ (प्रतिनिधी)

Web Title: Ganga from the chapel to the prisoner