शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांवर गाडगेबाबांचे गारुड

By admin | Updated: August 15, 2015 00:24 IST

महाराष्ट्राला स्वच्छता आणि पुरोगामी विचाराचे देणे देणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या मनावर गारूड केले आहे.

-  संदीप प्रधान,  मुंबईमहाराष्ट्राला स्वच्छता आणि पुरोगामी विचाराचे देणे देणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या मनावर गारूड केले आहे. गाडगेबाबांवर तेलगु भाषेत पुस्तकाचे लेखन राव यांनी सुरु केले असून त्यांचे तीन पुतळे तयार करून घेण्याचे राज्यपालांनी ठरवले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियानह्ण सुरु केल्यानंतर अमरावती येथील विद्यापीठास भेट दिली असता राव यांना गाडगेबाबांचे इंग्रजी चरित्र त्यांना भेट देण्यात आले. त्याचे वाचन केल्यावर राज्यपाल राव यांच्यावर गाडगेबाबांचा स्वच्छतेचा ध्यास, त्यांचे अंधश्रद्धा विरोधी काम याने गारूड केले. गाडगेबाबांशी संबंधित वेगवेगळे संदर्भ गोळा करून राज्यपालांनी तेलगु भाषेत चरित्र लिहिण्यास सुरुवात केली आहे. गाडगेबाबांचा मुंबईत कुठे पुतळा आहे का, याचा शोध राज्यपालांनी घेतला असता असा पुतळा नसल्याचे त्यांना समजले. फार पूर्वी मुंबईतील धोबीतलाव येथे गाडगेबाबांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र त्यानंतर एक दिवस तो अचानक गायब झाला, अशी माहिती मिळाली. सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या पुरोगामी व्यक्तीचा पुतळा तयार करवून बसवण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यांनी मुंबईतील व तेलंगणातील अशा दोन शिल्पकारांना राजभवनावर बोलावून गाडगेबाबांचे तीन पुतळे तयार करून घेण्याबाबत चर्चा केली. हे तीन पुतळे कुठे बसवायचे याबाबत राज्यपालांनी अजून स्पष्टीकरण दिलेले नाही. राज्यपाल राव यांचे ‘उनिकी’ (अस्तित्व) हे पुस्तक यापूर्वी प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये तेलंगणाचे आंदोलन, लालकृष्ण अडवाणी यांच्या ‘माय कंट्री माय लाईफ’ चरित्रग्रंथाची समीक्षा अशा अनेकविध विषयांचा समावेश आहे.