शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड कालवश 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 9:29 AM

शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय रावसाहेब बंड यांचे गुरुवारी रात्री ९च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

अमरावती : शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय रावसाहेब बंड यांचे गुरुवारी रात्री ९च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. संजय बंड यांची दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना छातीचा त्रास वाढला होता, शिवाय या काळात झोपही झालेली नव्हती.श्रीविकास कॉलनी येथील त्यांच्या घर वजा कार्यालयातून रात्री ८.३० च्या सुमारास ते त्यांच्या कॅम्प स्थित सदनिकेत पोहोचले. मात्र घरी पोहोचताच अवस्थ वाटू लागल्याने त्यांना रुख्मिणीनगर स्थित डॉ. प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉ. कडू यांनी त्यांची तपासणीही केली. इंजेक्शन देण्याची तयारी सुरू असताना बंड  यांना तीव्र झटका व त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.जिल्ह्यातील वलगाव मतदार संघाचे सन १९९५ ते ९९, १९९९ ते २००४ व २००४ ते २००९ अशी सलग १५ वर्षे त्यांनी आमदारकी भूषविली. विद्यार्थी दशेपासून शिवसेनेशी जुळलेल्या बंड यांची मातोश्रीशी जवळीक होती. तर अमरावती जिल्ह्यातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.