शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावरून नागपुर, नाशिकसह नऊ शहरांसाठी होणार उड्डाण; काही कंपन्यांची तिकीट बुकींगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 22:45 IST

दोन महिन्यानंतर होणार २५ मेला पहिले उड्डाण

ठळक मुद्देकोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी तयारी

पुणे : लॉकडाऊनमुळे दोन महिने ठप्प असलेल्या पुणेविमानतळावरून नागपुर व नाशिकसह नऊ शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी काही विमान कंपन्यांनी दिलेल्या प्रस्तावांना नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) मान्यता दिली आहे. त्यानुसार काही कंपन्यांनी तिकीट बुकींगला सुरूवातही केली आहे.देशातील विमानसेवा दि. २५ मे पासून सुरू होत आहे. पुणे विमानतळही त्यासाठी सज्ज झाले आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. लॉकडाऊन पुर्वी पुणे विमानतळावरून दररोज किमान १५० विमानांची ये-जा होत होती. पण दि. २५ मार्चपासून ही सेवा पुर्णपणे ठप्प आहे. आता दोन महिन्यांनी ही सेवा सुरू होत असली तरी काही ठराविक शहरांसाठी खुली केली जाणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ह्यडीजीसीएह्णने पुणे निमानतळावरून नाशिक, नागपुर, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगलुरू, जयपुर, कोची व अहमदाबाद या शहरांसाठी विमानांचे उड्डाण होईल. एअर इंडिया, इंडिगो, गो एअर, एअर एशिया अलायन्स, स्पाईस जेट आणि विस्तारा या विमान कंपन्यांकडून ही सेवा सुरू केली जाणार आहे. यातील काही कंपन्यांनी तिकीट बुकींगही सुरू केले आहे.विमानतळावरून केवळ ३० टक्केच उड्डाण होणार असल्याचे यापुर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे विमानतळावरून उन्हाळी हंगामात दररोज सुमारे १२५ विमानांची ये- जा होत होते. पण केंद्र सरकारने केवळ ३० टक्के विमान उड्डाणांनाच परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरून निवडक शहरांसाठीच ही सेवा सुरू होणार आहे.---------------------पुणे रेड झोनमध्ये असल्याने जिल्ह्यांतर्गत एसटी तसेच रेल्वे प्रवासाला राज्य शासनाने बंदी घातली आहे. पण आता पुण्यातून नाशिक व नागपुरसाठी विमानसेवेला परवानगी देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राज्य सरकारकडून याबाबत काय भुमिका घेतली जाणार, हे पाहावे लागेल.

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळairplaneविमानCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस