शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

दिलासादायक! राज्यात प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 21:58 IST

सध्या १ लाख ४७  हजार ५९२  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

मुंबई : राज्यात प्रथमच आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली असून, आज ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ७ हजार ९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार ९४४ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के आहे.  सध्या १ लाख ४७  हजार ५९२  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १९ लाख २५ हजार ३९९ नमुन्यांपैकी ३ लाख ८३  हजार ७२३ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख २२ हजार ६३७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार १३६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                                 मुंबई: बाधित रुग्ण- (१,१०,१८२) बरे झालेले रुग्ण- (८१,९४४), मृत्यू- (६१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,८१२)

ठाणे: बाधित रुग्ण- (८७,७९०), बरे झालेले रुग्ण- (५०,९३२), मृत्यू- (२३८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,४७७)

पालघर: बाधित रुग्ण- (१४,४२२), बरे झालेले रुग्ण- (८४२०), मृत्यू- (३०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६९५)

रायगड: बाधित रुग्ण- (१४,९८२), बरे झालेले रुग्ण-(९७२४), मृत्यू- (३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९२७)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१५४९), बरे झालेले रुग्ण- (८६६), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३४१), बरे झालेले रुग्ण- (२५५), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

पुणे: बाधित रुग्ण- (७८,१३०), बरे झालेले रुग्ण- (२७,६२०), मृत्यू- (१८३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८,६७२)

सातारा:  बाधित रुग्ण- (३२२२), बरे झालेले रुग्ण- (१७७३), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३५)

सांगली: बाधित रुग्ण- (१५७२), बरे झालेले रुग्ण- (६९७), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२५)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३८९१), बरे झालेले रुग्ण- (११६९), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६४०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (८०७४), बरे झालेले रुग्ण- (३७५०), मृत्यू- (४४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८७७)

नाशिक: बाधित रुग्ण- (१२,८८२), बरे झालेले रुग्ण- (७२९९), मृत्यू- (४३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१५२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३४२८), बरे झालेले रुग्ण- (१५५२), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२६)

जळगाव: बाधित रुग्ण- (९५०३), बरे झालेले रुग्ण- (६३८४), मृत्यू- (४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६३७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५१६), बरे झालेले रुग्ण- (३२६), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)

धुळे: बाधित रुग्ण- (२४२२), बरे झालेले रुग्ण- (१७०४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१२,१२२), बरे झालेले रुग्ण- (६७६७), मृत्यू- (४४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९०६)

जालना: बाधित रुग्ण- (१७९१), बरे झालेले रुग्ण- (११५०), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७३)

बीड: बाधित रुग्ण- (५८१), बरे झालेले रुग्ण- (२२०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३४४)

लातूर: बाधित रुग्ण- (१६४२), बरे झालेले रुग्ण- (८१०), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५७)

परभणी: बाधित रुग्ण- (४६०), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५२२), बरे झालेले रुग्ण- (३६२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९)

नांदेड: बाधित रुग्ण- (१३६२), बरे झालेले रुग्ण (६१९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८९)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६९३), बरे झालेले रुग्ण- (४४८), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१०)

अमरावती: बाधित रुग्ण- (१६७२), बरे झालेले रुग्ण- (११८६), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३)

अकोला: बाधित रुग्ण- (२३९०), बरे झालेले रुग्ण- (१८६५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१५)

वाशिम: बाधित रुग्ण- (५३०), बरे झालेले रुग्ण- (२९५), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१०४१), बरे झालेले रुग्ण- (५४१), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (७८६), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)

नागपूर: बाधित रुग्ण- (३७०४), बरे झालेले रुग्ण- (१७५४), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९०४)

वर्धा: बाधित रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८)

भंडारा: बाधित रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (१७४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२५०), बरे झालेले रुग्ण- (२२२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३४३), बरे झालेले रुग्ण- (२१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२३८), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३४५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८)

एकूण: बाधित रुग्ण-(३,८३,७२३) बरे झालेले रुग्ण-(२,२१,९४४),मृत्यू- (१३,८८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४७,५९२)

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या