शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
5
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
6
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
7
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
8
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
9
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
10
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
11
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
12
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
13
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
14
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
15
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
16
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
17
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
18
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
19
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
20
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती

अकरावीच्या पहिल्या फेरीत ५२% प्रवेशनिश्चिती नियमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 06:41 IST

६ विभागीय मंडळे; एकूण १ लाख ४६ हजार २७५ प्रवेशनिश्चिती. अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या विभागीय मंडळांमध्ये राबविली जात आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी या ६ विभागीय मंडळांतून ३ लाख ५१ हजार ५३ विद्यार्थी पात्र ठरले होते

मुंबई - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशनिश्चितीची मुदत संपली असून आता प्रवेशाच्या नियमित फेरी दोनला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यात एकूण १ लाख ४६ हजार २७५ प्रवेश निश्चित झाले आहेत. यामधील शून्य फेरी दरम्यान निश्चित झालेल्या प्रवेशाची संख्या २९ हजार ६८६ आहे, तर नियमित फेरीत १ लाख १६ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यातून आपले प्रवेश निश्चित केले. राज्यात नियमित फेरी १ साठी २ लाख २ हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले होते. या फेरीत राज्यभरातून  अलॉट विद्यार्थ्यांपैकी ५२ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चित केले.अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या विभागीय मंडळांमध्ये राबविली जात आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी या ६ विभागीय मंडळांतून ३ लाख ५१ हजार५३ विद्यार्थी पात्र ठरले होतेआणि २ लाख २ हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले होते.पहिल्या नियमित फेरीत प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख २० हजार १६० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेशासाठी संमतीपत्र दाखल केले आहे तर १ लाख ६ हजार २७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केले.कोट्यांतर्गत १०,३१८ प्रवेशकोट्यांतर्गत प्रवेशाची राज्यातील विद्यार्थीसंख्या१० हजार ३१८ आहे. यामधील ७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले.१३,२०८ जणांची प्रवेशाकडे पाठपहिल्या नियमित फेरीतील राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले असून १३ हजार २०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अलॉट होऊनही प्रवेश घेतले नाहीत. तब्बल ८१ हजार ९७५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी रिपोर्टिंगच केले नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रMumbaiमुंबई