शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

... तर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात लढेन: राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 14:43 IST

मनसेने आमच्यासोबत यावे अशी इच्छा असून वंचित बहुजन आघाडीसाठीही प्रयत्न करणार..

पुणे :  आघाडीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. अशावेळी मी लढावे असे अनेकांनी सुचवले आहे. मात्र अजून माझी मानसिक तयारी झालेली नाही. मात्र, ग्रामीण भागातून लढणार असतील तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातही लढण्यास तयार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी पुण्यात स्पष्ट केले.पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत मांडले. यावेळी त्यांनी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीच्या माहिती दिली. स्वत: शेट्टी, कपिल पाटील आणि शेकाप'चे जयंत पाटील यांची बैठक झाली असून लवकरच आघाडीच्या नेत्यांना यादी पाठवली जाईल. त्यात आम्ही 55 ते 60 जागांची मागणी करत असून आम्हाला 38 जागा देण्यास ते तयार असल्याचे ते म्हणाले. मात्र, चर्चा सुरू असून सकारात्मक निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.मनसेने आमच्यासोबत यावे अशी इच्छा असून वंचित बहुजन आघाडीसाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मनसेसाठी काँग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध असला तरी त्यांनाही सोबत घ्यावे असे आमचे मत आहे.  

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीchandrakant patilचंद्रकांत पाटीलSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाBJPभाजपा